आमची प्रेरणा
क्रांतीची भूमी आणि स्वातंत्र्याचा वारसा!
कुपवाडचे स्व. स्वातंत्र्यसैनिक आण्णा पारिसा गौंडाजे यांच्या आदर्श विचारसरणीनुसार, प्रेरक जीवनगाथेतून समाज उत्थानासाठी स्नेहजित प्रतिष्ठानची स्थापना करण्यात आली.
त्यांच्या स्वातंत्र्य चळवळीतील योगदान आणि समाजसेवेची प्रेरणा आमच्या कार्याचा आधारस्तंभ आहे. त्यांच्या विचारांनी प्रेरित होऊन आम्ही समाजातील गरजू घटकांसाठी कार्यरत आहोत.
ज्ञानमेव जयते - ज्ञानाचाच विजय