Menu

समाजपरिवर्तनासाठी तुमचा विश्वासू भागीदार

शिक्षण, सेवा व संस्कार यांच्या माध्यमातून समताधिष्ठित, सक्षम, सुसंस्कृत व स्वावलंबी समाजनिर्मिती करणे.

Scroll Down
12A Certified
80G Tax Benefit
Transparent NGO
16+ Years of Service
Our Inspiration - Swatantra Sainik Anna Parisa Goundaje

आमची प्रेरणा

क्रांतीची भूमी आणि स्वातंत्र्याचा वारसा!

कुपवाडचे स्व. स्वातंत्र्यसैनिक आण्णा पारिसा गौंडाजे यांच्या आदर्श विचारसरणीनुसार, प्रेरक जीवनगाथेतून समाज उत्थानासाठी स्नेहजित प्रतिष्ठानची स्थापना करण्यात आली.

त्यांच्या स्वातंत्र्य चळवळीतील योगदान आणि समाजसेवेची प्रेरणा आमच्या कार्याचा आधारस्तंभ आहे. त्यांच्या विचारांनी प्रेरित होऊन आम्ही समाजातील गरजू घटकांसाठी कार्यरत आहोत.

ज्ञानमेव जयते - ज्ञानाचाच विजय

Our Impact

15000+
Beneficiaries
50+
Programs
15+
Ongoing Projects
16+
Years of Service

Our Projects

🌾 Agriculture

सन्मती कृषी कौशल्य व प्रशिक्षण केंद्र

ग्रामीण युवक व महिलांना आधुनिक शेती, पूरक व्यवसाय आणि स्वयंरोजगार प्रशिक्षण.

Know More →
👩‍🌾 Women Empowerment

महिला उद्योजकता विकास

महिलांना व्यवसाय प्रशिक्षण व आर्थिक स्वावलंबनासाठी मार्गदर्शन.

Know More →
🎭 Cultural

तमाशासम्राट कै.बाबुराव कुपवाडकर नाट्यगृह विकास

सांस्कृतिक उपक्रमांसाठी अत्याधुनिक नाट्यगृह उभारणी.

Know More →
🇮🇳 Freedom Fighters

स्वातंत्र्यसैनिक उत्तराधिकारी संघ

कुपवाड शहर हे पूर्वी ब्रिटिश हद्दीतील गाव होते. या गावात सुमारे एकवीस स्वातंत्र्यसैनिक होऊन गेले. त्यांच्या स्मरणार्थ स्वातंत्र्यसैनिक उत्तराधिकारी संघाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवले जातात.

🎂 स्वातंत्र्यसैनिकांचे वाढदिवस 🕯️ स्मृतिदिनी समारंभ 📜 उत्तराधिकारी हक्क संवर्धन
Know More →
📚 Publications

स्नेहजित प्रकाशन

स्नेहजित प्रतिष्ठानची संपर्क माध्यम यंत्रणा. व्यावसायिक प्रकाशन संस्थेद्वारे विविध पुस्तके, दिनदर्शिका आणि साहित्य प्रकाशित.

📖 कुपवाड टेलिफोन डिरेक्टरी 📚 स्मृतिगंध, स्मृतीकलश 🗓️ स्नेहजित दिनदर्शिका
Know More →
🤝 NGO Connect

NGO Connect & स्नेहसेवा ई-पुस्तिका

विविध रोटरी क्लब व संस्थांच्या सहाय्याने एनजीओ सक्षमीकरण. सुमारे दोनशेहून अधिक सामाजिक संस्थांची माहिती स्नेहसेवा ई-पुस्तिकेत प्रकाशित.

Know More →

तुमचा एक छोटासा हातभार,

एका मोठ्या बदलाची सुरुवात ठरेल

Donate Now →