स्नेहजित प्रतिष्ठान
Home
About
Projects
CSR
Gallery
Contact
Donate
Menu
Home
About
Projects
Donate
CSR
Gallery
Contact
Donate Now
Gallery
Moments that capture our journey of change
All
Events
Kupwadkar Natyagruh
NGO Connect
Swatantra Sainik Uttaradhikari
Mahila Sashaktikaran
Agri Center
Snehajeet Prakashan
Tathastu Jyeshta Nagrik
Felicitations
News
Helping Hand
स्नेहजित प्रतिष्ठानतर्फे जी एस टी आयुक्त सुरेंद्रकुमार मानकोसकर यांचा सत्कार करताना जिल्हाधिकारी विजयकुमार काळम पाटील , सी ई ओ अभिजित राऊत , सन्मती गौंडाजे व इतर
Felicitations
स्नेहजित प्रतिष्ठानतर्फे आष्टा येथील शाळेत गरजू विद्यार्थिनीना शालेय गणवेश वाटप करताना सन्मती गौंडाजे,चंद्रकांत लांडे, अभिजित गौंडाजे, स्वाती गौंडाजे
Events
बामणोली येथील प्रभात तारा अनाथालयातील विद्यार्थिनीस सायकल भेट देताना स्नेहजित प्रतिष्ठान सचिव स्नेहल गौंडाजे, सोबत श्री. तिमोथी जालन
Hand
तमाशासम्राट बाबूराव कुपवाडकर प्रतिमेचे अनावरण करताना माजी आमदार प्रा. शरद पाटील व कुपवाडमधील रसिक
Kupwadkar Natyagruh
स्नेहजित प्रतिष्ठानतर्फे कोरोना काळात सेवाभावी पद्धतीने काम करणाऱ्या सामाजिक संस्था, व्यक्तींचा प्रमाणपत्र देऊन गौरव करताना सन्मती गौंडाजे, राजेंद्र मेढेकर, शेडजी मोहिते
Felicitations
स्नेहजित प्रतिष्ठानतर्फे कोरोना काळात सेवाभावी पद्धतीने काम करणाऱ्या सामाजिक संस्था, व्यक्तींचा प्रमाणपत्र देऊन गौरव करताना सन्मती गौंडाजे, राजेंद्र मेढेकर, शेडजी मोहिते
Felicitations
स्नेहजित प्रतिष्ठानतर्फे कोरोना काळात मृत नाभिक व्यावसायिकाच्या पत्नीस श्रीमती स्वाती नवनाथ साळोखे यांना आर्थिक मदत करताना सन्मती गौंडाजे, राजेंद्र मेढेकर,संजय बेळूंखे
Hand
स्नेहजित प्रतिष्ठानच्या पुढाकाराने दिव्यांग शिलाई व्यावसायिक गौस मुजावर यांना तीन चाकी सायकल मिळवून दिली. त्यांनी त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
Hand
तथास्तू ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने कुपवाडमधील पहिले विरंगुळा केंद्र सुरु केले.
Jyeshta
तथास्तू ज्येष्ठ नागरिक संघातर्फे नेत्र पंधरवड्यात मार्गदर्शन करताना डॉ. एन.डी.खोत
Jyeshta
पत्रकार दिन व स्नेहजित दिनदर्शिका प्रकाशन समारंभ
News
तमाशासम्राट बाबूराव कुपवाडकर जयंती बालकलाकारांसोबत
News
स्नेहजित प्रतिष्ठान वर्धापनदिन
News
बालकाचे प्राण वाचविणाऱ्या धाडसी तरुणाचा सत्कार
News
कुपवाड मधील पहिले ज्येष्ठ नागरिकांसाठीचे विरंगुळा केंद्र सुरु
News
कुपवाड पोलीस ठाणे समारंभ
News
ऑल इंडिया एन जी ओ फेडरेशन व स्नेहजित प्रतिष्ठानसह अन्य संस्थाच्या वतीने फायबर वस्तू निर्मिती कार्यशाळा उद्घाटन प्रसंगी पत्रकार शिवराज काटकर, दीपक वहीकर, स्नेहल गौंडाजे
Mahila Sashaktikaran
सांगलीतील एन जी ओ सोबत जिल्हा क्षयरोग निवारण बैठकीत बोलताना स्नेहल गौंडाजे
NGO Connect
aa (9)
Swatantra Sainik Uttaradhikari
स्नेहजित प्रकाशनतर्फे कुपवाड विशेष असणारे स्नेहजित दिनदर्शिका प्रकाशन करताना महावीर सौंदत्ते.सोबत सन्मती गौंडाजे, कल्लाप्पा कवठेकर, नेमगोंडा पाटील व इतर
Snehajeet Prakashan
महिला उद्योजक उपक्रमात वस्तू वितरण करताना रोटरी गव्हर्नर नासीर बोरसादवाला, लायन्सचे राजशेखर कापसे, उद्योजक गिरीश चितळे, सन्मती गौंडाजे,प्रशांत माने व इतर
Mahila Sashaktikaran
स्वातंत्र्यसैनिक जयराम कुष्टे यांचा सत्कार करताना सन्मती गौंडाजे ,सोबत स्वातंत्र्यसैनिक शिवाजीराव पवार , माधवराव माने
Swatantra Sainik Uttaradhikari
सांगलीतील एन जी ओ सोबत एकत्रित काम करण्याच्या बैठकीत अध्यक्ष सन्मती गौंडाजे, स्नेहल गौंडाजे यांचेसमवेत इतर पदाधिकारी
NGO Connect
तमाशासम्राट बाबूराव कुपवाडकर प्रतिमेचे पूजन करताना संस्था पदाधिकारी
Kupwadkar Natyagruh
×